Increment Calculator 2022
वार्षिक वेतनवाढ Calculator - 2022
जुलैच्या वार्षिक वेतनवाढी पगार काढा काही सेकंदात
नवीन बेसिक सह
1 जुलै पासून आपला पगार किती वाढणार ? , नवीन पागराचे बेसिक किती असेल या सर्व प्रश्नाचे अचूक उत्तर मिळवण्यासाठी एक्सल तज्ञ श्री. सचिन गारूडकर सर यांनी एक्सल सॉफ्टवेअर तयार केले आहे.त्याचे मनपूर्वक धन्यवाद यामध्ये मुळवेतन , महागाई भत्ता ,व घर भाडे इत्यादि निवडून आपला जुलै महिन्याचा पगार तात्काळ काढा.
1 जुलै पगार काढण्यासाठी खालील कृती करा
- प्रथम दिलेल्या लिंक वर टच करा.
- सध्याचे मुळ वेतन टाका .
- महागाई भत्ता टक्केवारी लिहा.
- घरभाडे टक्केवारी निवडा.
- वाहनभत्ता दर निवडा .
- आपण nps धारक आहात का ते निवडा.
- सर्वात शेवटी go बटणावर क्लिक करा.
1 जुलै पगार काढण्यासाठी खालील लिंकला टच करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Post a Comment