NMMS EXAM | SAT | Online Test - 2 | इतिहास
--------------------------------------------------------------
महत्वपूर्ण सूचना
१) या परीक्षेत इतिहास या विषयातील प्रथम दोन घटकावर 46 MCQ प्रश्न विचारले जातील.
२) परीक्षा 46 गुणांची असेल. 46 मिनिटे वेळ
३) परीक्षेची वेळ : बुधवार दिनांक 31 ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी 6 :०० am ते 8 :००pm
पर्यन्त केव्हाही 46 मिनिटे सोडवू शकता.
४) सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.
५) प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या सदस्यांची नावे Inspiring Education
फेसबुक पान,Youtube तसेच व्हाट्सअप समूहावर प्रसिद्ध केली जातील.
६) रात्री आठनंतर येणाऱ्या प्रतिसादांचा क्रमांकासाठी विचार केला जाणार नाही.
७) परीक्षेचा निकाल गुरुवार दुपार नंतर www.spardhaparikshya.com या website वर
जाहीर करण्यात येईल .
सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!💐
Post a Comment