NMMS EXAM Online Test -3 भूगोल

 NMMS EXAM Online Test -3 भूगोल 



महत्वपूर्ण सूचना 

१) या परीक्षेत भूगोल   या विषयातील प्रथम दोन घटकावर  ३० MCQ प्रश्न विचारले जातील.

२) परीक्षा ३० गुणांची असेल. ३० मिनिटे वेळ 

३) परीक्षेची वेळ : रविवार दिनांक 4 सप्टेंबर  २०२२ रोजी सकाळी  6 :०० am  ते 8 :००pm

पर्यन्त केव्हाही ३० मिनिटे सोडवू शकता. 



४) सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.

५) प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या सदस्यांची नावे Inspiring Education 

फेसबुक पान,Youtube तसेच व्हाट्सअप समूहावर प्रसिद्ध केली जातील.

६) रात्री आठनंतर येणाऱ्या प्रतिसादांचा क्रमांकासाठी विचार केला जाणार नाही.

७) परीक्षेचा निकाल सोमवार दुपार नंतर www.spardhaparikshya.com या website वर

जाहीर करण्यात येईल .



                             सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!💐




सदरील टेस्टचे मार्क उद्या समजतील


विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

NMMS EXAM TEST SAT

माय व्हिजन NMMS EXAM या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत शालेय क्षमता चाचणी या विषयातील घटक उद्योग या घटकावर आधारीत सराव चाचणीचे आयोजन केले आहे.'NMMS EXAM TEST SAT



माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा एक राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम असून या उपक्रमांतर्गत आम्ही रोज YouTube Live च्या माध्यमातून राज्यभरातील हजारो विध्यर्थ्यांना मोफत मार्गदर्शन पुरवत आहोत. तळागाळातील गोरगरीब , गरजवंत विध्यार्थीना या मार्गदर्शनाचा फायदा व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.NMMS EXAM TEST SAT



इतिहास  Online Test सोडवा 

विज्ञान  Online Test सोडवा 

नागरिकशास्त्र Online Test सोडवा 

भूगोल Online Test सोडवा 

Post a Comment

Previous Post Next Post