Manthan Exam Result-2023|मंथन परीक्षा निकाल-2023

Manthan Exam Result|मंथन परीक्षा निकाल 2023



 मंथन वेलफेयर फौंडेशन कडून निकालाबाबत सूचना :

१) Manthan General Knowledge Examination 2023 निकाल Uploading जिल्ह्यानुसार होत आहे. Result Upload पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी साठी येथे क्लिक करा.


२) राज्यस्तरीय गुणवत्ता यादी एप्रिल महिन्याच्या पहिल्या सप्ताहात जाहीर होईल..


३) कृपया निकालाबाबत काही शंका असल्यास +919130093832 या नंबरवर Student ID व तक्रार / म्हणणे थोडक्यात Text Message / Whatsapp Message द्वारे पाठवावे. आम्ही आपणास Reply देऊ.


४) कृपया निकाल कधी पर्यंत upload होईल या साठी कॉल किंवा massage करू नये. आम्ही वेळो-वेळी यादी अद्यायावत करू.


५) मंथन परीक्षा २०२3 उत्तरसूची साठी येथे क्लिक करा.


मंथन परीक्षा निकाल येथे पहा 👇




Post a Comment

Previous Post Next Post