NMMS EXAM सराव चाचणी परीक्षा -1
परीक्षा सोडवण्यासाठी आवश्यक सूचना
1)•-तुमच्याजवळ इंटरनेट असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे.
2)परीक्षा ही प्रामाणिकपणाने द्यावी.परीक्षा सोडवत असताना कुणीही चीटिंग करायची नाही.
3) एका विद्यार्थ्याने एकदाच परीक्षा द्यावी जास्त वेळेस परीक्षा दिल्यास त्या विद्यार्थ्यांचे मार्क ग्राह्य धरले जाणार नाहीत.
4) परीक्षेची लिंक आपल्या माय व्हिजन NMMS या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवण्यात येईल.
5) या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्राप्त मार्क दुसऱ्या दिवशी आपल्या माय व्हिजन NMMS या ग्रुप वर पाठवण्यात येतील.
परीक्षा सोडवत असताना काही तांत्रिक प्रॉब्लेम आल्यास खालील नंबर वर संपर्क बिरादार सर 9881898161
.png)

Post a Comment