मराठी भाषा गौरव दिन निमित्त अति महत्वपूर्ण सामान्यज्ञान प्रश्न|Marathi bhasha gaurav din
मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो?
27 फेब्रुवारी
कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो?
विष्णू वामन शिरवाडकर
विष्णू वामन शिरवाडकर यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले?
कुसुमाग्रज
कुसुमाग्रज यांचा जन्म कधी झाला?
27 फेब्रुवारी 1912
मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो?
1मे
जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो?
21 फेब्रुवारी
मराठी कोणत्या राज्याची अधिकृत राजभाषा आहे?
महाराष्ट्र व गोवा
मराठी भाषेचा जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत कितवा क्रमांक आहे?
15वा
मराठी भाषेचा भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत कितवा क्रमांक आहे?
3रा
मराठी भाषेचा जन्म कोणत्या भाषेतून झाला आहे?
संस्कृत
मराठी भाषा कोणती लिपी वापरून लिहिली जाते?
देवनागरी लिपी
मराठी भाषेत किती स्वर व किती व्यंजने आहेत?
14 स्वर व 41 व्यंजने
मराठी भाषेतील पहिला गद्य व चरित्र ग्रंथ कोणता?
लीळाचरित्र
लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
माहीम भट्ट
मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणते?
दर्पण
दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
बाळशास्त्री जांभेकर
दर्पण हे वृत्तपत्र कधी सुरू केले?
6 जानेवारी 1832
भारतातील साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार सर्वप्रथम कोणत्या मराठी कादंबरीला मिळाला?
ययाती (1974)
ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
वि स खांडेकर
ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्य कोणते आहेत?
ययाती
नटसम्राट
अष्टदर्शन
हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ
Post a Comment