केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-2023 Online Test 1
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP- 2020
महत्वपूर्ण बाबी
- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळ यांनी 29 जुलै 2020 रोजी मंजुरी देण्यात आली.
- या धोरणास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरीयाल यांनी या धोरणाची घोषणा केली.
- स्वतंत्र भारतनंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे तिसरे शैक्षणिक धोरण आहे.
- हे धोरण नरेंद्र मोदी सरकार यांच्या काळात मंजूर झाले.
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-2023 Online Test 1
अशाच Online Test सोडवण्यासाठी व इतर माहितीसाठी खालील WhatsApp ग्रुपला Join व्हा.
Post a Comment